अंगारकी संकष्टीचा मंगल प्रवास गारगोटी व मुरगुडातून तब्बल १० बसेस थेट गणपतीपुळ्याला
अंगारकी संकष्टीला प्रवाशानां थेट प्रवासाची सोय मुरगुड (शशी दरेकर) : नवीन वर्षाची सुरुवात गणरायाच्या चरणस्पर्शाने व्हावी म्हणुन मुरगुड व गारगोटी पंचक्रोशीतील हजारो भाविक एसटीच्या लालपरीने थेट गणपतीपुळे येथे जात आहेत. त्यासाठी मुरगुड येथून ७ तर गारगोटी येथून ३ एसटी बसेस आरक्षित झाल्या आहेत. नवीन वर्षाची सुरुवात भक्तिभावाने आणि सुखकर प्रवासाने व्हावी यासाठी एसटी महामंडळाने … Read more