कागलच्या श्लोक पाटील यांच्या दोन चित्रांची राष्ट्रीय स्तरावरील चित्र प्रदर्शनात निवड
कागल : कागलमधील श्लोक दिपक पाटील यांच्या दोन चित्रांची राष्ट्रीय स्तरावरील चित्र प्रदर्शनामध्ये निवड झाली आहे. मनिकर्णिका आर्ट गॅलरीतर्फे आयोजित ६९ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनामध्ये त्यांच्या चित्रांची निवड झाली. देशभरातील स्पर्धकांमधून फक्त ४७ स्पर्धकांची निवड झाली, त्यामध्ये श्लोक पाटील यांच्या दोन चित्रांचा समावेश आहे. मनिकर्णिका आर्ट गॅलरी गेल्या पाच वर्षांपासून ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने चित्रकला … Read more