दिशा सालियन मृत्यू प्रकरण विधानसभेत चर्चेचा धुरळा, जनतेचे प्रश्न दुर्लक्षित

न्यायालयीन सुनावणीवर विधानसभेत चर्चा योग्य की अयोग्य ? मुंबई : दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विधानसभेत या प्रकरणावर जोरदार चर्चा झाली, मात्र जनतेने निवडून दिलेले आमदार जनतेच्या प्रश्नांना बगल देत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.            दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्राच्या विधानसभेत जोरदार चर्चा झाली. या … Read more

Advertisements

कागल विधानसभा २०२४ निकाल – हसन मुश्रीफ विजयी

26 फेरी अखेर मुश्रीफ 11879 मतांनी विजयी कागल विधानसभा २०२४ निकाल एकूण झालेले मतदान – 3,43,672  श्री. हसन मुश्रीफ – 1,43,828 श्री. समरजितसिंह घाटगे – 1,31,949 इतर – – सविस्तर माहिती पुढील प्रमाणे – मतमोजणी केंद्रावर सध्या मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून लवकरच मोजणी चालु होणार आहे बरोबर 8 वाजता मोजणी सुरू १ फेरी तील … Read more

हळदवडेत लोकप्रतिनिधींना गावबंदी व मतदान बहिष्कारचा इशारा

मुरगूड ( शशी दरेकर ) : सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावात प्रवेशबंदी चा फलक हळदवडे गावातील वेशीवर लावून गावातील मराठा समाज इथून पुढील सर्व निवडणुक मतदान मध्ये बहिष्कार टाकत असले बद्दलचा हळदवडे गावचा दसरा सिमोलंघन ग्रामसभे मधील सामूहिक निर्णय सामजिक कार्यकर्ते व ग्रा. प. सदस्य, बैठकीचे अध्यक्ष नामदेवराव भराडे तसेच साताप्पा काशीद, केराबा अस्वले, … Read more

सध्याचे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अस्वस्थ करणारे

सध्याचे महाराष्ट्रातील वातावरण अस्वस्थ करणारे आहे. राजकीय, सामाजिक, धार्मिक या सर्व क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात वातावरण गढूळ झाले आहे. महागाई, शेतकऱ्यांच्या मालाला दर नसणे, बेरोजगारी, भ्रष्टाचार, दंगली, महिलांची असुरक्षितता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा यामुळे महाराष्ट्र कधी नव्हता इतका अस्वस्थ आहे. त्यातच सर्व प्रकाराची चॅनेल कळीचे मुद्दे सारखे सारखे दाखवून गोंधळात भर घालत आहेत. वातावरण कलुषित … Read more

error: Content is protected !!