कंजक्टिवायटिस : डोळ्यांची काळजी घ्या
सध्या डोळ्यांच्या आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक लोकांना डोळ्यांची साथ येत आहे. त्याचबरोबर डोळ्यांचा नवीन आजार समोर आला आहे, तो म्हणजे कंजक्टिवायटिस (Conjunctivitis). डोळ्यांची योग्य ती काळजी घेतल्यास…