क्यू मॅनेजमेंट पोर्टल देणार मतदान केंद्रावर रांगेत उभे असलेल्या मतदारांची संख्या
कोल्हापूर (जिमाका) : कोल्हापूर शहरातील मतदान केंद्रावर मतदानासाठी किती मतदार रांगेमध्ये उभे आहेत. हे आता आपल्याला एका क्लिकवर जाणून घेता येईल. कोल्हापूर शहरातील 274 – कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामधील 186 व 276- कोल्हापूर उत्तर मतदारसंघामधील 315 मतदान केंद्रे अशी एकूण 501 मतदान केंद्रावर रांगेत किती मतदार उभे आहेत, याची माहिती आता सहजपणे जाणून घेता येईल. यासाठी जिल्हा प्रशासनाने … Read more