मुरगूड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा. महादेव कानकेकर यांची निवड उपाध्यक्षपदी जे के कुंभार तर सचिवपदी संदीप सर्युवंशी
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे मुरगूड प्रतिनिधी, माजी प्राचार्य महादेव कानकेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्षपदी जोतीराम कुंभार( दै. जनमत) तर सचिवपदी संदीप सुर्यवंशी( दै. हॅलो प्रभात) यांची निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. रविंद्र शिंदे( दै तरूण भारत) होते. या बैठकीस प्रा. सुनिल डेळेकर( दै. … Read more