यशवंतराव घाटगे हायस्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये गुणवंतांचा सत्कार
कागल : मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे. जेथे जाल तेथे चांगले यश मिळवून कुटुंबाचे, गावाचे, शाळेचे व संस्थेचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन श्री शिवराय शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा श्रीमंत मृगनयनाराजे…