उत्सव नवदुर्गांचा – सन्मान स्त्री शक्तीचा
शारदीय नवरात्र हा उत्सव म्हणजे खऱ्या अर्थाने निर्मिती शक्तीचा सन्मान! पृथ्वीच्या सर्जनशील शक्तीला वंदन आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात हा महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. या नवरात्रोत्सवात, आपल्या कार्यकर्तृत्वाने कुटुंब आणि गावविकासाला हातभार लावणाऱ्या नवदुर्गा अर्थात प्रेरणादायी महिलांची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. करवीर तालुक्यातील कळंबे तर्फ (कळे) येथील दुर्गामाता बचत गट ही … Read more