सरकारची विकासकामांना गती; मुख्यमंत्री वॉररूममध्ये महत्त्वाचे निर्णय

मुंबई, दि. ४: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील वॉररूममध्ये आज विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प आता गतीने पूर्ण होतील, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मेट्रो, महामार्ग, गृहनिर्माण, पाणीपुरवठा आणि बंदरासारख्या ३० महत्त्वाच्या प्रकल्पांची प्रगती तपासण्यात आली. महत्त्वाचे मुद्दे: मुख्यमंत्र्यांनी यावेळी सर्व विभागांना वॉररूममध्ये घेतलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. मुख्य … Read more

Advertisements

कागल शहराच्या प्रस्तावित प्रारूप विकास आराखड्यात शेतकऱ्यांवर अन्याय

बाधित शेतकऱ्यांनी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना दिले निवेदन शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्या कागल, दि. २१: कागल नगरपरिषदेने २५ जानेवारी २०२३ रोजी कागल शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे. सदर आराखड्यामध्ये अनेक शेतकऱ्यांवर अन्याय होणार असून त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. याबाबतचे निवेदन संबंधित शेतकऱ्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा … Read more

विकास आराखड्यात मरण शेतकर्‍याचे !

कागल : कागल नगरपरिषदे मार्फत कागल शहराचा अनेक वर्ष प्रलंबित असलेला प्रारूप विकास आराखडा जाहीर झाल्यानंतर श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले त्याचबरोबर नागरिकांचा देखील या विकासा आराखड्याला विरोध वाढू लागला असून सूचना व हरकती मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. त्यामुळे हा विकासात आराखडा सध्या वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. कागल शहराचा प्रलंबित असलेला प्रारूप विकास आराखडा जाहीर … Read more

error: Content is protected !!