पक्षाचा नव्हे मतदारांचा जाहिरनामा आवश्यक

ब्रिटीशांच्या विरोधामध्ये 100 वर्षे लढा भारतीयांनी केला. अनेक मार्गांनी तो चालला. आपल्या देशातील सर्वसामान्य माणसांनी त्यामध्ये भाग घेतला. अनेक राजकीय पक्षांनी या लढ्यामध्ये भाग घेतला. अनेक क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजकीय, सामाजिक व आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने सत्तेवर आलेल्या पक्षांनी प्रयत्न केला. स्वातंत्र्याची लढाई करताना देशातील पुरूषांच्या बरोबरीने स्त्रियासुद्धा आघाडीवर होत्या. … Read more

टेम्पोने दिली मोपेडला धडक महिला गंभीर जखमी

कागल : कागल येथील खर्डेकर चौकातुन पुढे एस.टी. स्टॅन्डकडे जात असणारा MH-07-5694 या टेम्पो चा चालक अनिकेत मच्छिंद्र माळी (रा. मौजे सांगाव ता. कागल) याने टॅम्पो हयगयीने अविचाराने भरधाव वेगाने चालवुन खर्डेकर चौकातुन एस टी स्टॅण्ड कागल कडे जाणारे हर्षल नामदेव कांबळे यांच्या मोपेड ला धडक दिली. यावेळी लता यांना गंभीर दुखापत झाली तर हर्षल … Read more

error: Content is protected !!