अपघातात हुपरी चांदी व्यवसायिकाचा मृत्यू
हुपरी (सलीम शेख) – हुपरी येथील कागल एमआयडीसी रोडला असणाऱ्या व्यंकटेश सहकारी सूतगिरणीच्या जवळुन लग्न समारंभ आवरून येत असताना MH-09-BC-2169 अॅक्सिस गाडी उसाने भरलेल्या ट्रॅक्टरने धडक झाली. व मागून आलेल्या हौदा टेम्पो MH-09-CU- 2854 याचे दोन्ही चाके अंगावरून गेल्याने हुपरीचे सुनील पुरंदर गाट, वय ५० (हुपरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष)यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त सुनील … Read more