संजीवनगिरी येथील श्री दत्त देवस्थान मठात गुरुपौर्णिमा उत्साहात
महाराजांच्या पाद्यपूजेचा लाभ आडी (ता. निपाणी) : येथील संजीवनगिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीदत्त मंदिरामध्ये श्री दत्तगुरूंचे तसेच सद्गुरू परमाब्धिकार परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या दर्शनासाठी असंख्य भाविकांनी पहाटेपासूनच रांग लावली होती. यावेळी सकाळी श्री दत्तगुरुंचरणी परमपूज्य परमात्मराज महाराज व श्री देवीदास महाराज यांच्या हस्ते अभिषेक अर्पण करून पूजाअर्चा करण्यात आली. असंख्य भाविकांच्या उपस्थितीत … Read more