गुलाब गल्लीतील अवैध एलपीजी सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर पुरवठा कार्यालयाची कारवाई

अंदाजे 60 हजार रुपयांचे साहित्य जप्त कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील गुलाब गल्ली येथील कपिल मिठारी यांच्या घरातील अवैध एलपीजी सिलेंडर रिफिलिंग सेंटरमधून 15 घरगुती वापराचे एलपीजी (LPG) सिलेंडर, वजन काटा तसेच मोटर असे अंदाजे 60 हजार रुपयांचे साहित्य जप्त केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण यांनी … Read more

error: Content is protected !!