बातमी

टिश्यू कल्चरव्दारे रोपे निर्मिती व विनियोग विषयावर चर्चासत्र संपन्न

कोल्हापूर, दि. 22 : विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने ‘टिश्यू कल्चर व्दारे रोपे निर्मिती व त्याचा विनियोग’ या विषयावर हॉटेल वृषाली येथील सभागृहात चर्चासत्र संपन्न झाले. चर्चासत्राच्या अध्यक्षा प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. सुनिता सिंग होत्या. कार्यक्रमास अपर प्रधान वनसंरक्षक विवेक खांडेकर, मुख्य वनसरक्षक (प्रादेशिक)आर. एम. रामानुजम, सह्याद्री राखीव व्याघ्र प्रकल्प कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक […]