नोकरी

महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या अंतर्गत विविध ५३ पदांच्या जागा

पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवर कायदेशीर संचालक पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. संचालक (कायदेशीर) पदाच्या जागा शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा/अनुभव – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कायद्याचा पदवीधर असेल, तो सनदधारक असेल. विधी निदेशक पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. उमेदवारास संबंधित पदाच्या प्रशिक्षण […]