कोल्हापूर, दि. 3 : ‘सुकन्या समृध्दी योजना’ खाते उघडण्यासाठी दि. 9 व 10 फेब्रुवारी 2023 रोजी विशेष मोहिम ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील 10 वर्षाखालील मुलींच्या पालकांनी दि. 9 व 10 रोजी जवळ्च्या पोस्ट ऑफ़ीसमध्ये जाऊन अथवा आपल्या पोस्टमनशी संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हापूर डाकघर विभागाचे अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी केले आहे. ‘सुकन्या समृध्दी योजना’ ही […]