बातमी

कागलच्या आठवडी बाजारात पुन्हा मोबाईल चोरांचा धुमाकूळ

कागल (प्रतिनिधी) : कागलच्या आठवडी बाजारात पुन्हा मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरवात केली असून ग्राहकांच्या खिश्यातील मोबाईल हातोहात लंपास केले जात आहेत. याविषयी तक्रार करण्यास कागल पोलीस ठाण्यात गेले असता पोलीस फोन चोरी ऐवजी गहाळची नोंद करत आहेत. जेणेकरून मोबाईल आणि मोबाईल चोराच्या तपासाच्या कटकटी पासून वाचता येईल. तसेच पोलिसांच्या उद्धट बोलण्याने नागरिक तक्रार करण्यास […]