कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्येण्याचे आवाहन
कोल्हापूर : सन 2026-27 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 1 कोटी 50 लाख रुपये आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 50 लाख रुपयांचा लक्षांक मंजूर करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना ट्रॅक्टर या बाबीसाठी 1 लाख 25 हजार रुपयांपर्यंत, तर इतर कृषी यंत्रे व औजारांसाठी 50 टक्के अनुदानाचा लाभ … Read more