‘अन्नपूर्णा’ चा विना कपात एकरकमी रू ४००२/- दर – संजयबाबा घाटगे
केनवडे : अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्स लिमिटेड केनवडे (ता. कागल)या कारखान्याने २०२६/२०२७ या चालू गळीत हंगामातील उसाचा एकरकमी विना कपात प्रति टन ४००२/रुपये दर देण्याचा निर्णय केनवडे ता. कागल येथे संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती संस्थापक संजयबाबा घाटगे यांनी दिली. शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून परवडत नसताना देखील हा दर देत असल्याचे स्पष्ट करून घाटगे पुढे म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे, ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. शेतकऱ्यांनी कारखान्यावर दाखविलेला विश्वास आणि त्यांच्या अपेक्षांचा विचार … Read more