लेख

राष्ट्रीय जंतनाशक दिन

कृमीदोष हा लहान वयात सहज होणारा व गंभीर आजार आहे. याचा थेट दुष्परिणाम बालकांच्या शारीरिक व वैयक्तिक विकासावर होतो. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य विभागाकडून दि. 10 ऑगस्ट “राष्ट्रीय जंतनाशक दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार मातीतून प्रसारित होणाऱ्या कृमीदोषाचे प्रमाण महाराष्ट्रात 29 टक्के आढळून आले आहे. त्याच अनुषंगाने राज्यात राष्ट्रीय जंतनाशक […]