बातमी

२५ वर्ष विना अपघात एसटी चालवल्याबद्दल शशिकांत बरकाळे यांचा सत्कार

मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गारगोटी आगारचे चालक शशिकांत मारुती बरकाळे यांचा 15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्य परिवहन मंडळाच्या कोल्हापूर विभागामार्फत गेली 25 वर्षे विना अपघात एसटी चालवल्याबद्दल उत्कृष्ट एसटी सेवा चालक म्हणून त्यांचा महामंडळातर्फे शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व रोख पारितोषक 25 हजार रुपये देऊन गौरव […]