कागलमध्ये वीज पडून काही जण जखमी

कागल : आज कागल परिसरात मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला असून कागल येथील नवोदय विद्यालय शेजारी सतीश कुंभार यांच्या वीटभट्टी शेजारी दुपारी 4 वाजता वीज कोसळून 6 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. पैकी कोल्हापूर सीपीआरमध्ये तीन व्यक्ती उपचारासाठी दाखल आहेत.

Advertisements

सदर घटनेतील जखमीची नावे पुढीलप्रमाणे सतीश गंगाराम कुंभार, छाया गंगाराम कुंभार, साधना सतीश कुंभार, नागेश अशोक कासोटे, उमेश विजय घाऊट, दीपक सदाशिव शिरोळे अशी आहेत.

Advertisements
AD1

3 thoughts on “कागलमध्ये वीज पडून काही जण जखमी”

Leave a Comment

error: Content is protected !!