कागल मध्ये प्लास्टिक बंदीबद्दल ४ दुकानांवर दंडात्मक कारवाई

Bygahininath samachar

Feb 5, 2023 ##महाराष्ट्र, ##माझीवसुंधराअभियान #वसुंधरादिनभाषण #mazivasundaraabhiyan #earthdayessay #वसुदैवकुटुंबकम, #ban on plastic, #ban on single-use plastic items, #ban single-use plastics, #canada plastic ban, #impact of single use plastic ban in india, #india plastic ban, #majhi vasundhara essay in marathi, #majhi vasundhara nibandh, #majhi vasundhara nibandh marathi, #marathi essay, #mazi vasundara nibandh, #mazi vasundhara nibandh marathi, #plastic, #plastic bag ban, #plastic bags, #plastic bags ban, #plastic ban, #plastic ban in india, #plastic ban india, #plastic pollution, #plastic waste, #plastics ban, #single use plastic, #single use plastic ban, #single use plastic ban in india, #single-use plastic, #single-use plastic ban, #single-use plastics ban, #औरंगाबाद बातम्या, #ताज्या बातम्या, #प्लस्टिक, #प्लास्टिक, #प्लास्टिक पिशवीवरची, #प्लास्टिक प्रदूषण मराठी निबंध, #प्लास्टिक बंदी, #प्लास्टिक बंदी आणि सद्यस्थिती, #प्लास्टिक बंदी उठणार की कायम राहणार, #प्लास्टिक बंदी काळाची, #प्लास्टिक बंदी काळाची गरज, #प्लास्टिक बंदी काळाची गरज निबंध, #प्लास्टिक बंदी काळाची गरज मराठी निबंध, #प्लास्टिक बंदीनंतर आता रासायनिक खतांवर बंदी आणणार, #प्लास्टिक मुक्त भारत, #प्लास्टिक मुक्त भारत निबंध, #प्लास्टिक मुक्त भारत मराठी निबंध, #प्लास्टीक बंदी, #मराठी निबंध लेखन, #महानगरपालिका, #माझी वसुंधरा, #माझी वसुंधरा 10 ओळी मराठी निबंध, #माझी वसुंधरा अभियान, #माझी वसुंधरा अभियान निबंध, #माझी वसुंधरा निबंध मराठी, #माझी वसुंधरा भाषण, #मुंबई: दबावाला बळी न पडता प्लास्टिक बंदी

२७ किलो प्लास्टिक जप्त करून अठरा हजार दंड वसूल

कागल : कागल शहरामध्ये माझी वसुंधरा अभियान ३० व स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने ऑगस्ट २०२१ मध्ये अधिसूचित केलेल्या सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०२१ नुसार मुख्याधिकारी श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिंगल युज प्लास्टिक बंदी पथकाद्वारे दिनांक ०४/०२/२०२३ रोजी शहरातील दुकानांवर छापे टाकण्यात आले त्यामध्ये ४ दुकानांवर दंडात्मक कारवाई करून २७ किलो प्लास्टिक जप्त करून १८०००/- रुपये दंड वसूल करण्यात आला.

Advertisements

तसेच ज्या आस्थापना सिंगल युज प्लास्टिक व वस्तू जवळ बाळगतील अश्या आस्थापना सील करण्याची कार्यवाही नगरपरिषदने हाती घेतलेली आहे तरी शहरातील व्यापारी व नागरिकांना अहवान करण्यात येते की, सिंगल युज प्लास्टिकचा वापर बंद करून कापडी पिशवीचा वापर करून नगरपरिषदेस सहकार्य करावे.

Advertisements
AD1
5 thoughts on “कागल मध्ये प्लास्टिक बंदीबद्दल ४ दुकानांवर दंडात्मक कारवाई”
  1. From start to finish, this blog post had us hooked. The content was insightful, entertaining, and had us feeling grateful for all the amazing resources out there. Keep up the great work!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!