पद पैसा आणि प्रतिष्ठा याबरोबर प्रत्येकाने सामाजिक कर्तव्याचे भान जोपासावे- वृक्षमित्र प्रवीण सुर्यवंशी

मुरगूड (शशी दरेकर) : विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत राहून नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून पद,पैसा आणि प्रतिष्ठा मिळविण्या बरोबरच प्रत्येकाने सामाजिकतेचे भान ठेवून आपले कर्तव्य पार पाडावे. असे प्रतिपादन वृक्षमित्र प्रवीण सुर्यवंशी यांनी केले. ते शहीद साताप्पा महादेव पाटील विद्यालय बेलेवाडी मासाच्या सन २०११-१२ च्या इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाचे … Read more

भुदरगड साहित्यभूषण पुरस्कार जेष्ठ साहित्यिक राजन कोनवडेकर यांना जाहीर

मुरगूड ( शशी दरेकर ) : कोनवडे येथिल जेष्ठ साहित्यिक राजन कोनवडेकर तथा एन .डी. पाटील यानां भुदरगड साहित्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती मंचचे अध्यक्ष डॉ . मा. ग. गुरव यानी दिली. राजन कोनवडेकर ही साहित्यिक ओळख पण त्याचे पूर्ण नांव नामदेव दत्तात्रय पाटील ( एन्.डी. सर ) असून ते निवृत्त माध्यमिक शिक्षक आहेत … Read more

शिवरायांच्या जयघोषात मुरगूडमध्ये शिवजयंती साजरी

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड शहरामध्ये शिवजयंतीचा उत्साह बघावयास मिळाला. पहाटेपासून शिवतीर्थ मुरगूड येथे शिवज्योत घेऊन जाण्यासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी मुरगूड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आतिश वाळुंज यांच्या हस्ते शिवमुद्रा प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला . यावेळी मुरगूड नगरपालिका स्टाफ उपस्थित होता. यानंतर शिवभक्त मुरगुडकर यांचे वतीने मोफत शिवमूर्तींचे वाटप करण्यात आले .यांचे नियोजन शिवभक्त … Read more

बाचणीच्या प्राथमिक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा चोरी

कागल पोलीस ठाण्यात तक्रार बाचणी(प्रतिनिधी):  कागल तालुक्यातील बाचणी येथील जिल्हा परिषदेच्या बाचणी येथील प्राथमिक शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरांची चोरी झाली असून कागल पोलीसात अज्ञाता विरोधी तक्रार देण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, बाचणी येथे एम्पीथी फाउंडेशन व ग्रामस्थांच्या पैशातून सुसज्य अशी प्राथमिक शाळा उभारली आहे. मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सर्व भौतिक सुविधा प्राप्त करून … Read more

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग बनले अपघातांचे केंद्र

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर व सेवा मार्ग, रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने उचगाव ते कागल रस्त्यावर अपघात वाढले आहेत. दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांचे अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत. गेल्या वर्षांपासून गोकुळ शिरगाव व कागल एमआयडीसी परिसरात ट्रक अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात ५५० उद्योग सुरू असून, त्यांच्या मालवाहतुकीसाठी … Read more

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे अनोख्या शिवजयंती सोहळ्याचे आयोजन

कोल्हापूर (सलीम शेख ) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडने एक अनोखा शिवजयंती सोहळा आयोजित केला होता. नेहमीच्या खर्चाला फाटा देत, हा सोहळा सावित्रीबाई फुले रुग्णालयात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात महिलांच्या हस्ते महाराजांना अभिवादन करण्यात आले, तसेच रुग्णालयातील गरजू रुग्णांना ब्लँकेट आणि लहान मुलांचे कपड्याचे किट वाटण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित … Read more

संस्कारक्षम पिढी घडवा – प्राचार्य एस. पी. पाटील

मुरगूड ( शशी दरेकर ) -भारतीय संस्कृती ही श्रेष्ठ संस्कृती आहे. या संस्कृतीची जतन करणे काळाची गरज आहे. संस्कृतीचा ठेवा सध्याच्या पिढीला शिकवणे गरजेचे आहे. आजचा विद्यार्थी संस्कारहीन बनत आहे त्याला वेळीच आवर घालण्यासाठी मूल्य शिक्षणाचे धडे शाळेत देऊन एक आदर्श विद्यार्थी तयार करा.संस्कारक्षम पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांच्या बरोबर पालकांचीही आहे. आपल्या पाल्यावर लक्ष ठेवा … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक २२ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक २२ दिनांक १७-०२-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

शिवजयंती निमित्त उद्या मोफत मूर्ति वाटप कार्यक्रमाचे आयोजन

मुरगूड (शशी दरेकर) :शिवजयंती घराघरात शिवजयंती मनामनात या उपक्रमांतर्गत गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीही शिवभक्त मुरगुडकर यानी शिवजयंती दिवशी मोफत छ .शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे वाटप कार्यक्रम आयोजित केला आहे . शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी आणि शिवरायांच्या विचारांचा जागर लहान थोरांमध्ये रुजावा, यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे . शिवजयंतीदिनी सकाळी ८.३०  वाजल्यापासून शिवतीर्थ … Read more

मुरगूड येथे छ. शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनानिमित्य शिवप्रेमीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथे बाजारपेठ शिवप्रेमीतर्फै विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ठिक९ वाजून ३० मिनिटानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मा .सौ. अरूणा संदिप कांबळे ( आयुर्वेद अँन्टी ऑक्सीडंट डिलर ) यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी मा.श्री. अरुण धर्माधिकारी ( … Read more

error: Content is protected !!