कागल महावितरणचा अजब कारभार

करनूर येथील शेतीपंपाची वीज वारंवार खंडित करुन विज मंडळ देतंयं शेतक-याना शॉक, अधिका-याना कोंडून घालण्याचा  इशारा कागल/ प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यामध्ये शेतीपंपाची लाईट कुठेही कपात केली जात नाही. पण  करनूर ता. कागल येथील शेतीपंपाची वीज वारंवार खंडीत केली जाते. वर्ष,दोन वर्षे झाली असे चालू आहे. वरुन उन्हाचा तडाखा आणी खालुन पाण्याचा कडाका.पिकं वाळवून वीज मंडळ … Read more

सावधान ! शिक्षण बंद होत आहे

पूर्वी एक म्हण होती, एक काम पूर्ण करण्या आधी दुसरे काम हातात घेणे किंवा सगळीच कामे अर्धवट करणे म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या. पूर्वी आजी व आई चिंध्याची वाकळं तयार करीत होते. ती पूर्ण बाद झाल्याशिवाय दुसरी वाकळं हातात घेत नव्हते. फाटलेली वाकळं असली तरी ती अंथरण्यासाठी उपयोग करीत होते. सांगण्याचा अर्थ येवढाच की … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ३३ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ३३ दिनांक २८-०४-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त नंदिनी साळोखेचा यथोचित सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक आखाड्याची कुस्तीपटू  नंदिनी साळोखे हिला सन २२ / २३ चा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे शहराच्या कीर्तीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. मुरगूडच्या सरपिराजीराव प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक हरिशश्चंद्र साळोखे यानी नंदिनीच्या निवासस्थानी जाऊन तिचा यथोचित सत्कार केला. या सत्कारप्रसंगी ते म्हणाले वयाच्या … Read more

प्रेमसंबंधावरून एकास लोखंडी रॉड ने मारहाण

मुरगूड ( शशी दरेकर ): कुरणी ता. कागल येथील मुलीबरोबर प्रेमसबंध असल्याच्या कारणावरुन सौरभ भरमा काबळे ( निढोरी ता – कागल ) यास इंडिका गाडीतून कुरणी येथील कालवा रोडला असलेल्या एका शेडमध्ये नेले. तेथे जातीवाचक शिवीगाळ करीत त्यास विवस्त्र करून तिघांनी लोखंडी रॉडने मारहाण तसेच अवघड जागेवर लाथेने मारहाण केली. यामध्ये सौरभ कांबळे हा जखमी … Read more

पहलगाम येथे झालेल्या घटनेचा मुरगूडमध्ये तीव्र निषेध

मुरगूड ( शशी दरेकर ) : काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यामधील २७ जणांना जीव गमवावा लागला. या घटनेचा निषेध करण्यासाठी मुरगूड शहरातील नागरिकांनी कॅण्डल मार्च काढून निषेध केला. तसेच या घटनेत मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. काश्मीरमध्ये झालेला हल्ला हा माणुसकीला काळीमा फासणारा आणि मास्टरमाईंड असणाऱ्या पाकिस्तानचा काळा चेहरा समोर आणणारा असा ठरला … Read more

कागल पंचायत समितीमध्ये पंचायत राज दिन साजरा

कागल  (विक्रांत कोरे) : कागल पंचायत समिती मध्ये 24 एप्रिल रोजी पंचायतराज दिन गटविकास अधिकारी कुलदीप भोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. यावेळी विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये स्वच्छता, विविध विषयांवर मार्गदर्शन, स्क्रीन वरती लाईव्ह पंतप्रधान मोदी यांचे मार्गदर्शन, सेवा हक्क कायदा याविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी बोलताना सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोदकुमार तारळकर म्हणाले, यशवंतराव … Read more

तामगाव हद्दीतील घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट कार्यालयात तोडफोड

बिहारी कामगारांना मारहाण; कामावरून काढल्याचा राग गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : तामगाव येथील अभिषेक स्पिनिंग मिलच्या परिसरातील गोडावूनमध्ये असलेल्या घाटगे-पाटील ट्रान्सपोर्टच्या कार्यालयात रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एका धक्कादायक घटनेत तोडफोड आणि मारहाणीचा प्रकार घडला. कामावरून काढल्याच्या रागातून काही व्यक्तींनी कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली, तसेच तीन बिहारी कामगारांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत मिथलेश शिवानंद मंडल … Read more

शिवप्रेमींची मागणी आणि ॲड. विरेंद्र मंडलिक यांची वचनपूर्ती

स्वखर्चातून केले शिवपुतळ्याचे पॉलिश व रंगकाम; शिवभक्तांकडून सत्कार मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड नगरपरिषदेच्या प्रांगणात तीन वर्षापूर्वी उभारलेल्या अश्वारूढ पुतळ्याचे पॉलिश, रंगकाम व डागडूजीचा संपूर्ण खर्च स्वतः करत मंडलिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. वीरेंद्र मंडलिक यांनी शिवभक्तांना दिलेली वचनपूर्ती केली. अलोट जनसागराच्या साक्षीने चैतन्याने भारलेल्या शिवमय वातावरणात … तरूणाईच्या सळसळत्या शिवभक्तीच्या जयघोषात …डोळ्यांचे पारणे … Read more

शिक्षक नेते बी एस खामकर यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार

महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या वतीने राज्य अधिवेशनात होणार सन्मान मुरगूड ( शशी दरेकर ) : महाराष्ट्र शिक्षक आघाडी (टीडीएफ) या राज्यस्तरीय शिक्षक संघटनेचा राज्यस्तरीय “जीवन गौरव पुरस्कार ‘ २०२५ ” जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिक्षक नेते बी.एस.खामकर (मुरगूड) यांना जाहीर झाला आहे. पालघर या ठिकाणी २६एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे … Read more

error: Content is protected !!