बातमी

राजमाता मल्टीस्टेट को-ऑ सोसायटी च्या वतीने मुस्लिम बांधवांना ईधी वाटप

(Renewed) OnePlus 6 (Mirror Black, 6GB RAM, 64GB Storage) 3.2 out of 5 stars(467) (as of 13/04/2024 10:03 GMT -05:30 – More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase […]

बातमी

लहानात लहान ठेवीदारांचा सर्वांगीण विकास हेच राजे बँकेचे ध्येय – डॉ. भागवत कराड

मुरगूड ( शशी दरेकर ) – ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू असणाऱ्या लहानात लहान ठेवीदारांचा सर्वांगीण विकास हेच राजे बँकेचे ध्येय असल्यामुळे त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा. डॉ. भागवत कराड यांनी केले. शाहू समूहाचा महत्वपूर्ण भाग असणार्‍या, 106 वर्षे पूर्ण असलेल्या ‘राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप. बँक लि. कागल’ च्या मुरगूड येथील […]

बातमी

…अन् निढोरीच्या चिन्याचा चेहरा आनंदाने खुलला

मुरगूड (शशी दरेकर) : माणसाच्या आयुष्यात जन्म झालेला दिवस हा मनाला सुखावणारा असतो.लहान मुलांना तर याचं विशेष कुतुहल असते. आज माझा बर्थडे आहे ही भावना मनाला आनंद देत असते. हे सगळं जरी खरं असलं तरी अठरा विश्व दारिद्र्य असणाऱ्या कुटुंबात जन्म झालेल्या बालकांच्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस सारखाच असतो. अशा कुटुंबांत जन्म झालेल्या बालकांना इतरांसारखा […]

बातमी

मुरगूडच्या ” सानिका स्पोर्टस्”तर्फे कॅम्पुटर शिक्षणासाठी दोन विद्यार्थानां दिला मदतीचा हात

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड येथिल सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या ” सानिका स्पोर्टसच्या माध्यमातून व माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांच्या पुढाकाराने ,अनेक विद्यार्थानां मदतीचा हात दिला जात आहे. नुकताच मुरगूड शहरातील विद्यार्थी, विद्यार्थिनीनां केलेल्या आवाहनानुसार दोन विद्यार्थ्यानां संगणक कोर्स( MS- cit ) प्रवेश देण्यात आला . त्या विद्यार्थाचा संपूर्ण खर्च सानिका -स्पोर्टस […]

बातमी

माजी आमदार राजे विक्रमसिंह घाटगे निस्वार्थी व दूरदृष्टीचे नेते होते – दगडू शेणवी

मुरगूड ( शशी दरेकर ) – माजी आमदार राजे विक्रमसिंह घाटगेयांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त ठाणेवाडी येथील प्राथमिक शाळेतील मुलांना मुरगुडचे माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव साळुंखे होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी म्हणाले , राजे विक्रमसिंह घाटगे यांचे क्रीडा क्षेत्रावर […]

बातमी

संविधानिक राजकारण हिच खरी राजकारणाची दिशा – सुषमाताई अंधारे

निढोरीत डॉ.आंबेडकर जयंतीला मान्यवरांसह श्रोत्यांची उपस्थिती मुरगूड ( शशी दरेकर ) : भारताचे राजकारण हे भावनिक व व्यक्ती वलयांकित राजकारण आहे.दलित,ओबीसी व महिला यांच्यासाठी राखीव असणाऱ्या जागेवर अधिकारांच आकलन नसणार्‍या,राजकीय अशिक्षित लोकांना उमेदवारी देऊन निवडुन आणले जाते.अशा उमेदवारांना पोझिशन दिली जाते पण पावर ही अभिजनवादी लोकांकडेच असते.त्यामुळेच देशामध्ये नागरिकांच्या मुलभूत अधिकारांवर गदा येत आहे शिवाय […]

बातमी

संघर्षातही लोकाभिमुख नेतृव असणारे संजयबाबा घाटगे

जिल्ह्याच्या विकासाची विचारधारा… संजयबाबा घाटगे…कर्तृत्वातून जनहितार्थ उदयास आलेले नेतृत्व संजय घाटगे….संघर्षातही सामान्यांशी नाळ कायम…. संघर्ष आणि संजयबाबा अशा एकाच नाण्याच्या दोन बाजू घेवून सामान्यांसाठी सातत्याने झटत राहिल्यामुळे हरएक राजकिय परिस्थीत संजयबाबा घाटगे गट आजही गेली 35 वर्षे सातत्याने टिकून आहे. सामान्य गोरगरीब कार्यकर्ते,हिच या गटाची बलस्थाने आहेत. ज्या उद्धव ठाकरेंनी संजयबाबा घाटगेंना दोन वेळा उमेदवारी […]

बातमी

माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णांना फळे वाटप

मुरगूड (शशी दरेकर) : माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचा सत्कार व वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून त्यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त मुरगूड शहर येथील ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. तसेच त्यांच्या दीर्घायुषासाठी मुरगुडचे ग्रामदैवत श्री अंबाबाईला अभिषेक देखील घालण्यात आला. यावेळी अन्नपूर्णा शुगरचे संचालक धनाजी गोधडे, राजेश […]

बातमी

मुरगूडच्या लक्ष्मी-नारायण पतसंस्थेच्या अपघाती मयत सभासदांच्या वारसानां एक लाखाचा चेक सुपर्द

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथील सुवर्णमहोत्सवी व सहकार क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारी श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३३००सभासदाचा ओशिएन्टल इश्योरन्स कंपनीकडे जी .पी. ए .विमा उतरविलेला होता. संस्थेच्या शाखा सावर्डे बुII येथिल मयत सभासद कै . शामराव बाबु सुर्यवंशी रा .पिपळगांव बु II यांचा आपघाती मृत्यू झाल्याने सदर […]

बातमी

लिंगनूर-कापशी येथील शेतामध्ये बेवारस पुरुषाचा मृतदेह

मुरगूड (शशी दरेकर) : लिंगनूर-कापशी येथिल शेतामध्ये बेवारस पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला आहे. १६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नारायण आवळे यांच्या नागराळ नावाच्या शेतामध्ये हा मृतदेह आढळला. याबाबतची वर्दी गावकामगार पोलीस पाटील बापुसो पाटील यानीं मुरगूड पोलिस ठाण्यात दिली. अंगात काळ्या रंगाचा टी शर्ट, काळ्या रंगाची नाईट पॅट, उंची ५ फुट २ इंच, […]