जोतीराम गोपाळराव सूर्यवंशी – पाटील यांनी घेतले १० टीबी पेशंट दत्तक
मुरगूड ( शशी दरेकर ) : मा. जिल्हाधिकारी,कोल्हापूर श्री.अमोल येडगे व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, तालुका आरोग्य अधिकारी, कागल डॉ.फारूक देसाई यांनी यांनी राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत “निक्षय मित्र” होऊन क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी सहाय्य करणेबाबत आवाहन केले आहे, या आवाहनास प्रतिसाद म्हणून मुरगूड येथिल श्री. जोतीराम गोपाळराव सूर्यवंशी यांनी संमती दिलेल्या १० क्षयरुग्णांना … Read more