विकासवाडीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम साकारणार; आमदार अमल महाडिक यांनी केली पाहणी

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विकासवाडी (ता. करवीर) येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारले जाणार आहे. या नियोजित स्टेडियमच्या जागेची पाहणी…

Advertisements

मुरगूड बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते २३ मे रोजी सभासदांना भेटवस्तू प्रदान समारंभ

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड येथील विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवार दि. २३ मे रोजी सकाळी दहा वाजता मुरगूड येथे उपमुख्यमंत्री अजितदादा…

लोकशाहीत संघटनेला महत्त्व; गजाननराव गंगापुरे

मुरगुड शहर ज्येष्ठ नागरिक संघाची 15 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत; ज्येष्ठांचा सत्कार मुरगूड ( शशी दरेकर ) : जेष्ठांचा , नागरिकांचा उर्वरित काळ आनंदाचा व तणावमुक्त जावा ,त्यांचे विविध…

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ३६ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ३६ दिनांक १९-०५-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना…

कागल मध्ये तिरंगा यात्रा ऑपरेशन सिंदूर च्या यशानंतर तिरंगा यात्रेचे आयोजन

व्हनाळी : देशभरात ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर ठिकठिकाणी भारतीय बांधव आणि विविध पक्ष संघटनेच्या माध्यमातून तिरंगा यात्रा काढून सैनिकांच्या धैर्याला सलाम करण्यात आला. भारतीय सशस्त्र दलांनी नुकत्याच यशस्वी केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या…

कागलमध्ये राष्ट्रीय डेंग्यू दिन उत्साहात संपन्न

कागल (सलीम शेख) : दि. १६ मे राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त कागल शहरात विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालय, कागल येथे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे रुग्णालयात उपस्थित…

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली ? मानवाधिकार आयोगाचा राज्यांना सवाल

धोकादायक कचऱ्याची सफाई हाताने करण्याच्या पद्धतीचे उच्चाटन करावे नवी दिल्ली : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आज धोकादायक कचरा सफाईच्या संदर्भात राज्यांना थेट सवाल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या १४ स्पष्ट निर्देशांनंतरही,…

कागलजवळ भीषण अपघात: गोकुळ शिरगावच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

कागल ( प्रतिनिधी ) : कागल अपघातात एका मोटरसायकल स्वाराचा मृत्त्यु झाला. आनंद पाल राहणार गोकुळ शिरगाव असे मयत इसमाने नाव आहे. हा अपघात शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सूमारास महामार्गावरील…

मंत्रालयात सामान्यांची धास्ती का? सामान्य नागरिकांचा मंत्रालयातील प्रवेशासाठी संघर्ष!

मुंबई: राज्याचे मंत्रालय, जे सामान्य जनता, गरीब, कष्टकरी, शेतकरी आणि कामगारांच्या सेवेसाठी उभारले गेले आहे, त्याचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत चालले आहे. कामांसाठी शेकडो किलोमीटर दूरवरून येणाऱ्या सामान्य माणसांना मंत्रालयात प्रवेश…

हसन मुश्रीफ गृहमंत्री होता-होता राहिले ; नरकातला स्वर्ग पुस्तकातून खळबळजनक खुलासा ! 

मुंबई : संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेदरम्यान हसन मुश्रीफ गृहमंत्री होता-होता राहिले, असा धक्कादायक खुलासा राऊत यांनी केला…

error: Content is protected !!