श्री. प. बा. पाटील सायन्स अकॅडमी मुदाळमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
मुरगूड ( शशी दरेकर ) : 2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या जेईई, नीट व MHT- CET परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मुदाळ येथील परशराम बाळाजी पाटील सायन्स अकॅडमीमध्ये करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील होते. संस्थेचे संस्थापक के. पी पाटील म्हणाले, मी राजकारणी व्यक्तीआहे.मी आमदार म्हणून दहा वर्षे … Read more