कृषि पुरस्कार प्रस्तावासाठी ३० ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
शेतकऱ्यांनी, व्यक्तींनी आणि संस्थांनी तातडीने अर्ज सादर करण्याचे आवाहन कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व शेतकरी, व्यक्ती, गट,संस्था यांनी कृषि पुरस्कारासाठी परिपूर्ण प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे दिनांक २० ऑगस्ट २०२५ पर्यंत सादर करण्याबाबत कळविले होते, पंरतु प्रस्ताव सादर करण्यास दिनांक ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती कृषि उपसंचालक नामदेव परीट व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी … Read more