नामदार गोपाळकृष्ण गोखले विद्या मंदिर कागल येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा
कागल : देशाचे माजी राष्ट्रपती, तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी गोपाळकृष्ण गोखले विद्या मंदिर, कागल येथे शिक्षक दिन विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात इयत्ता सहावी व सातवीमधील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत प्रवेश करून अध्यापनाचे धडे घेतले. स्वरा वडगाव, पूजा लोहार, वेदांत सोनुले, मधुरा कोरवी, आफान बागवान व अनुज सनगर … Read more