मुरगूडच्या युवकांनी केली कुरुकली येथील घोडेकर मंदिर परिसराची स्वच्छता

मुरगूड ( शशी दरेकर ) : कुरुकली येथील घोडेकर देवाची यात्रा नुकतीच पार पडली या यात्रेला तब्बल ४ लाख भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यात्रा झाल्यानंतर या परिसरामध्ये भाविकांनी तसेच विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात कचरा केला होता. हा सर्व परिसर स्वच्छ करण्याचे आवाहन  मुरगुडच्या युवकानीं केले होते. यानुसार पहाटे ५ वाजल्यापासून १० वाजेपर्यंत तब्बल पाच तास … Read more

Advertisements

मुरगूडच्या जेष्ठ नागरीक संघात महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल मुरगूड शहर जेष्ठ नागरीक संघाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती संघाच्या विरंगुळा केंद्रात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष गजानन गंगापूरे होते. संघाचे उपाध्यक्ष पी .डी. मगदूम यानी उपस्थितांचे स्वागत केले. संचालक जयवंत हावळ यानीं प्रास्ताविक केले. यावेळी … Read more

बॉक्सिंग स्पर्धैत आयान मुजावर, ताहीर शिकलगार प्रथम

मुरगूड ( शशी दरेकर ) : विभागीय बॉक्सिंग स्पर्धैत मुरगूड येथिल शिवराज हायस्कूल मुरगूडच्या आयान मुजावर ( ३८ किलो ) तर ताहीर शिकलगार ( ४२ किलो ) गटामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच मयूर अस्वले, शौर्य अस्वले, सोहम जाधव, राजवीर जाधव, श्रेयश कांबळे, अथर्व माने, सुजित कांबळे, वेदांत आसवले, इंद्रजीत माने, विघ्नेश कांबळे यानीं वेगवेगळ्या … Read more

ज्येष्ठानी आपले उर्वरीत आयुष्य सुखासमाधानात, तणावमुक्त व्यतीत करावे – गजानन गंगापूरे

मुरगूड ( शशी दरेकर ) –  मुरगुड शहर जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने १ ऑक्टोंबर रोजी जागतिक जेष्ठ नागरिक दिन संघाच्या विरंगुळा केंद्रात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष गजानन गंगापूरे होते. प्रारंभी संघाचे सदस्य कृष्णा खाटांगळे व सुनंदा गुजर यांचे दुःखद निधनाबद्दल दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर संघाचे उपाध्यक्ष … Read more

मुरगुड विद्यालयाच्या रोहित येरुडकरची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

मुरगुड ( शशी दरेकर ) : शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुडच्या पैलवान रोहित येरुडकर याची १९ वर्षाखालील ७४ किलो वजनी गटात फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला त्याची रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव जयकुमार … Read more

सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरीचा १२ वा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ गुरुवारी!

चेअरमन नवीदसो मुश्रीफ यांच्या शुभहस्ते संपन्न होणार कोल्हापूर: बेलेवाडी काळम्मा-धामणे, ता. कागल, जि. कोल्हापूर येथील सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लि. चा १२ वा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ गुरुवारी (०२/१०/२०२५) रोजी सकाळी १०.४९ वाजता फॅक्टरीच्या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आला आहे. हा समारंभ कारखान्याचे चेअरमन मा. श्री. नवीदसो हसनसो मुश्रीफ यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. श्री. नवीदसो … Read more

राणाप्रताप व्हॉलीबॉल क्लबला व्हॉलीबॉल प्रदान

मुरगूड ( शशी दरेकर ) : राधानगरी पंचायत समितीत अभियंता म्हणून कार्यरत असलेले येथील विनायक शशीकांत पाटील यांनी राणाप्रताप व्हॉलीबॉल क्लबला ५ हजार किंमतीचे व्हॉलीबॉल प्रदान केले आहेत. यावेळी व्हॉलीबॉल प्रशिक्षक, माजी प्राचार्य महादेव कानकेकर म्हणाले, राणाप्रताप व्हॉलीबॉल क्लब गेली २५ वर्षे कार्यरत आहे. क्लबच्या माध्यमातून विविध वयोगटातून मुलांच्या व मुलींच्या संघानी प्रत्येकी चारवेळा राज्यस्तरीय … Read more

केडीसीसी बँकेच्या कर्मचाऱ्यांना बोनसपोटी सव्वा आठ कोटी अदा

गटसचिवांनाही बक्षीस पगारापोटी सव्वा दोन कोटी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसपोटी तब्बल सव्वा आठ कोटी रुपये अदा केले आहेत. तसेच; जिल्ह्यातील विकास सेवा संस्थांच्या गट सचिवानाही बक्षीस पगारापोटी सव्वा दोन कोटी रुपये अदा केले आहेत. बँकेच्या या निर्णयामुळे बँक कर्मचाऱ्यांसह गटसचिवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री … Read more

50 व्या ग्रंथ भेट योजनेसाठी निवड झालेल्या ग्रंथांची यादी 15 ऑक्टोबर पर्यंत खुली

कोल्हापूर : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून 50 व्या ग्रंथभेट योजनेंतर्गत सन 2023 मध्ये प्रकाशित व संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांपैकी राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमिती सदस्यांनी निवड केलेल्या 1 हजार 388 ग्रंथांची यादी (मराठी 749, हिंदी 297, इंग्रजी 342) ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in  या  संकेतस्थळावर दिनांक 26 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर … Read more

प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय उपसेवा केंद्र-मुरगुड यांच्या वतीने नवदुर्गा चैतन्य देवींचा देखावा

मुरगूड ( शशी दरेकर ) – बुधवार दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी निढोरी ता.कागल येथील भैरवनाथ मंदिर सार्वजनिक सभागृहामध्ये दसरा नवरात्रौ महोत्सव निमित्त नऊदुर्गा देवींचा चैतन्य देखावा प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय उपसेवा केंद्र -मुरगुड यांच्या वतीने सादर करण्यात आला. या देखाव्याचे दिपप्रज्वलनाने व जगदंबे च्या प्रतिमापूजनाने उद्घाटन करण्यात आले . सौ जयश्री देवानंद पाटील माजी सरपंच … Read more

error: Content is protected !!