व्हन्नूर मध्ये निर्माल्य दान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
व्हन्नूर ता.कागल येथील श्री. दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व ग्रामपंचायत व्हन्नूर यांच्या संयुक्त विद्यमाने जलप्रदूषण रोखण्याच्या व पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा निर्माल्य दान उपक्रम साजरा केला जातो. निकम विद्यालय व ग्रामपंचायत,व्हन्नूर यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत व होणाऱ्या जलप्रदूषणाचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी १००% निर्माल्य दान केले. गावामध्ये ज्या ज्या … Read more