मुरगूड मध्ये ‘राष्ट्रीय कुस्ती’ ला सुरुवात
“६२० मल्लांचा सहभाग , तीन दिवस स्पर्धा चालणार ” शुभारंभाच्या कुस्तीत हरियानाचा सतिश कुमारची विजयी सलामी मुरगूड ( शशी दरेकर) : मुरगूड ता. कागल येथे विश्वनाथराव पाटील कला क्रिडा सांस्कृतिक व्यायाम मंडळच्यावतीने माजी नगराध्यक्ष प्रविणसिह पाटील यांच्या वाढदिवसानिमित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ दिमाखात करण्यात आला. स्पर्धेसाठी ६२० मल्लांनी नोंद केली आहे . मॅटवर चालणाऱ्या या … Read more