गरजू रुग्णांनी जेनेरीक औषधांचा लाभ घ्यावा – पालकमंत्री दीपक केसरकर
कोल्हापूर दि. 6 : जेनेरीक औषधांच्या जनजागृतीसाठी 7 मार्च हा दिवस “जन औषधी दिवस” म्हणून साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्यवर्धिनी केंद्रात जन औषधी दिवस विषयावर व्यापक जनजागृतीसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रक्तदाब, मधुमेह आजाराची तपासणी होऊन औषधे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. उच्च रक्तदाब आणि मधुमेह रुग्णांसाठी वैद्यकीय अधिकारी व समुदाय आरोग्य … Read more