दुसऱ्या राज्यस्तर पुरस्कार प्राप्तीबद्दल समरजितसिंह घाटगेंतर्फै चंद्रकांत माळवदेंचे अभिनंदन
मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथिल जेष्ठ पत्रकार व ” गोवऱ्या आणि फुले ” या आत्मचरित्राचे लेखक मा . श्री . चंद्रकांत माळवदे ( सर ) यानां दुसरा राज्यस्तर पुरस्कार मिळाल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा भा.ज.पा. नेते व कागलच्या शाहू ग्रुपचे अध्यक्ष मा .समरजितसिंहराजे घाटगे यानीं लेखक चंद्रकांत माळवदे यांच्या निवासस्थानीं सदिच्छा … Read more