पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजन नाईक यांचे निधन
मुरगूड ( प्रतिनिधी ) मुरगुड तालुका कागल येथील पशुवैद्यकीय अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना मुरगुडचे डॉ. राजन नाईक यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी निधन झाले. मुरगूड परिसरातील शेतकरी व पशुपालक यांचे आधारवड म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक तरुण शिकाऊ डॉक्टर घडवून त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. त्यांच्या दरम्यान पशुसंवर्धन विभागाच्या दिनांक ३१ … Read more