बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुरगूड पोलीसांचे संचलन

मुरगूड (शशी दरेकर) : बकरी ईदच्या व आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मुरगूड पोलीसानीं बुधवारी सकाळी प्रमुख मार्गावरुन संचलन करण्यात आले.

Advertisements

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरातील बाजारपेठेतून राजीव गांधी चौक, राणाप्रताप चौक, शिवतीर्थ, एस .टी स्टँड, ग्रामदैवत अंबाबाई मंदीर, हुतात्मा तुकाराम चौक या मार्गावरून संचलन करण्यात आले. कापशी, चिखली येथेही संचलन करण्यात आले.

Advertisements

सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे, पीएसआय कुमार ढेरे व पोलीस गाडीसह पोलीस कर्मचारी, होमगार्ड सहभागी झाले होते.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!