![](https://gahininathsamachar.com/wp-content/uploads/2024/10/IMG-20240929-WA0002-1024x576.jpg)
आरोग्य कर्मचारी यांना एक दिवस सुटी
कागल : ०२ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त व “स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत कागल नगरपरिषदेच्या घंटागाडीवर नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी वाहन चालक म्हणुन व सफाईचे काम करणेची सेवा बजावणार आहेत.
![](https://gahininathsamachar.com/wp-content/uploads/2024/10/img-20241001-wa00442833819058263252765.jpg)
उद्या आरोग्य कर्मचारी याना सुटी दिली असून नगरपालिका अधिकारी व कर्मचारी मुख्य रस्ता साफ करून घंटागाडी चालविणार आहेत आणि साफसफाई करणार आहेत.