कोल्हापूर: माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा पडल्यानंतर पाच दिवसांनी भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापुरात आले होते. श्री अंबाबाई मंदिरात त्यांनी दर्शन घेतले.
Advertisements
यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “उपरवाले के सामने नीचेवाले का कुछ नही चलता, ज्या हसन मुश्रीफांनी अंबाबाईच्या दर्शनाला येण्यापासून थांबवलं होतं, दारात येऊ दिलं नव्हतं, तेही आता थांबले आहेत, कारवाई झाल्यानंतर मुश्रीफांना धर्म आठवला आहे.”
Advertisements

सविस्तर माहितीसाठी पुढील व्हिडिओ पाहा