कागलमध्ये महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन

जयंतीनिमित्त आयोजित भव्य मिरवणुकीचे पूजन

कागल, दि. ३: कागलमध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची जल्लोषी मिरवणूक निघाली. येथील बसस्थानकाजवळ या मिरवणुकीची सुरुवात माझ्या हस्ते पूजनाने झाली. यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Advertisements

यावेळी कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय चितारी, माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी, संजय ठाणेकर, बाबुराव पुंडे, योगेश गाताडे प्रकाश माळी, प्रकाश पाटील, प्रकाश माळी आदी उपस्थित होते.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!