बिद्रीतील पारंपारिक बेंदूर सणात उत्साहात, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सहभाग
माजी आमदार के. पी. पाटील यांचीही उपस्थिती बैल पळविण्याची ५० वर्षांची परंपरा बिद्री, दि. २२: बिद्री ता. कागल येथे कर्नाटकी बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या गावाला बैल पळविण्याची गेल्या ५० वर्षांची परंपरा आहे. पारंपारिक पद्धतीने साजरा केलेल्या या कर्नाटकी बेंदूर सणात पालकमंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार के. पी. पाटील यांनीही उपस्थिती … Read more