पिंपळगाव खुर्द येथे चाकू हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी
कागल /प्रतिनिधी : बियर बार मध्ये झालेल्या वादातून चाकू हल्ला झाला. या हल्ल्यात एका तरुणास गंभीर जखमी केल्याचा प्रकार रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. वैभव शिवाजी कदम राहणार अनंत रोटो कागल असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अतिश अशोक माने वय वर्ष 26 राहणार पिंपळगाव खुर्द तालुका कागल असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. … Read more