निवडणूक प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा आणि नियमांचा अभ्यास करावा- मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशदा येथे पाच दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ पुणे, दि. २: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे व कोकण विभागातील निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पाच दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या उपस्थितीत यशदा येथे करण्यात आला. निवडणूक प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक … Read more

Advertisements

तालूकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेतील ८० जणांची जिल्हास्तरीय  कुस्ती स्पर्धेसाठी निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील लोकनेते खासदार सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये झालेल्या कागल तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेतील ८० जणांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. यामध्ये शिवराज हायस्कूलच्या २० जणांनी अजिंक्यपद मिळवत दबदबा निर्माण केला. स्पर्धा संयोजक विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूलने मुलींमध्ये वर्चस्व प्रस्थापित केले. पंच म्हणून प्रकाश खोत, के. बी. चौगुले, बटू … Read more

बांधकाम साहित्य चोरीतील संशयित आरोपींना अटक

कागल  (विक्रांत कोरे): कागल नजीक राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे कामातील साहित्याची चोरी 28 ऑगस्ट च्या रात्री झाली होती. त्याचा तपास कागल पोलिसांनी केवळ 24 तासात लावला . या प्रकरणातील चार आरोपींना गजाआड करीत त्यांच्याकडून दोन लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या मध्ये चोरीस गेलेल्या मालासह ऑपे रिक्षा पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.       राहुल … Read more

तालूकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धाना मुरगूडमध्ये प्रारंभ

मुरगूड ( शशी दरेकर ) : कागल तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धाना मुरगुडातील लोकनेते खासदार सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये सुरुवात झाली. येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूलच्या वतीने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धेतील विजेत्या मल्लांची जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड होणार आहे. उद्घाटन  कार्यवाह अण्णासाहेब थोरात यांच्या हस्ते, शिवराजचे … Read more

चिखलव्हाळच्या मा.आप्पासाहेब काटे यांची बैलजोडी ठरली शारदा गणपती पुणेच्या यावर्षीच्या रथाचे मानकरी

कोल्हापूर( प्रा.सुरेश डोणे) : चिखलव्हाळ(ता.निपाणी)येथील मा.आप्पासाहेब बाबुराव काटे.(सध्या राहणार पुणे)यांची बैलजोडी अखिल मंडई मंडळ,पुणे श्री.शारदा गजानन मंदीर महात्मा फुले मंडई या गणपती मंडळाच्या यावर्षीच्या मिरवणूक रथाचे मानकरी ठरली आहे.याचे पत्र श्री.शारदा गणपती ट्रस्टच्या वतीने आयोजक मा.सचिन पांडुरंग काटे यांना देण्यात आले.     यापूर्वी देखील मा.आप्पासाहेब बाबुराव काटे यांची बैलजोडी श्री.संत ज्ञानेश्वर महाराज,श्री.संत तुकाराम महाराज व … Read more

विमल इंग्लिश स्कूलमध्ये “दहीहंडी” कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर ( सुरेश डोणे) : सर्वत्र श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याच पद्धतीने विमल इंग्लिश स्कूल कोल्हापूर येथे “दहीहंडी” कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष घाटगे साहेब, संस्थेच्या सेक्रेटरी लीना कर्तस्कर,अश्विन कर्तस्कर व उपस्थितांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन व पाळणा पूजन करून आरती करण्यात आली व दहीहंडी कार्यक्रमाला सुरुवात झाली. … Read more

कागल तालुक्यातील बंधारा पाण्याखाली: काँग्रेसची प्रशासनाकडे मागणी

कागल :  कागल तालुक्यातील वेदगंगा नदीवरील बंधारे गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाण्याखाली असल्याने स्थानिकांना मोठी अडचण येत आहे. या बंधाऱ्यांवरून दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेली वाहतूक होत असल्याने यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे शिक्षणही प्रभावित होत आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेस पक्षाने तालुका पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री. चंद्रकांत बोंगे यांना निवेदन देऊन या बंधाऱ्यांची उंची वाढवण्याची मागणी … Read more

मुरगूड येथील श्री गणेश नागरी पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न

११६ कोटी ठेवीचा टप्पा पार मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता कागल येथिल सर्वपरिचीत असणारी  श्री ग़णेश नागरी सहकारी पतसंस्थेची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा साई आखाडा हॉलमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. प्रारंभी मान्यवर सभासदांच्या हस्ते फोटो पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले .यानंतर भारतातीत आणि महाराष्ट्रातील सहकार, शिक्षण, शहिद जवान, सांस्कृतीक, साहित्य,नैसर्गिक उत्पात तसेच … Read more

पालकमंत्री हसनसो मुश्रीफ यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने घेतले दर्शन व महाप्रसाद

मुरगूड ( शशी दरेकर ) : शेतकरी संघाचे चेअरमन प्रविणसिंह पाटील यांच्या निवासस्थानी पालकमंत्री हसनसो मुश्रीफ यानींश्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दर्शन घेतले व महाप्रसाद घेतला. पाटील यांच्या निवासस्थानी गेल्या 103 वर्षापासून श्रीकृष्ण जन्माष्टमी भक्तीमय  वातावरणात साजरी केली जाते. यामध्ये मुरगुडसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.यानिमित्ताने कीर्तन प्रवचन,भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. … Read more

कागल पंचायत समिती कागल कडे 50 टक्के अनुदानावर भाजीपाला बियाणे मिनीकिट उपलब्ध

प्रशासक तथा गटविकास अधिकारी श्री कुलदीप बोंगे  यांची माहिती कागल(सम्राट सणगर) : जिल्हा परिषद सेस योजना सन 2024 -25 अंतर्गत पंचायत समिती कागल कडे 300 नग भाजीपाला बियाणे मिनीकिट उपलब्ध झाले आहेत. सदरचे भाजीपाला मिनीकिट महाबीज ने पुरवठा केला असून ते पन्नास टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना कृषी विभाग, पंचायत समितीकडे उपलब्ध आहेत. तरी कागल तालुक्यातील सर्व … Read more

error: Content is protected !!