महिलांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध : नाम हसन मुश्रीफ
कागल : राज्यातील महिलांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून मी कटीबद्ध आहे .असे प्रतिपादन नाम. हसनसो मुश्रीफ यांनी काढले. ते दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित सरलादेवी यशवंतराव माने बाॅईज ॲण्ड गर्ल्स हायस्कूल, कागल मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त 9 ते 26 वर्षाखालील सर्व मुलींना … Read more