कायद्याची माहिती होण्यासाठी जनजागृती आवश्यक – न्यायाधीश एस. एस. इंगळे
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सौं. आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम गोकुळ शिरगांव (सलीम शेख) : भारतीय राज्यघटना देशाचा प्रमुख दस्ताऐवज असून त्यानुसार प्राप्त झालेले अधिकार लोकांना कळावे याची माहिती व्हावी. तसेच सर्वसामान्य माणसांना कायद्याची माहिती व्हावी व कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. कोल्हापूर … Read more