मुरगूडच्या दोन तरुणांनी नववर्षाची सुरुवात केली सरपिराजी तलाव परिसर स्वच्छतेने
मुरगुडच्या दोन तरुणांचा स्तुत्य उपक्रम पाहुन ग्रामस्थानी केले कौतुक मुरगूड (शशी दरेकर) : नववर्षाच्या सुरुवातीला मुरगूडच्या सर पिराजीराव तलावाची स्वच्छता मुरगूड येथील शिवभक्त सर्जेराव भाट आणि ओंकार पोतदार या दोन तरुणांनी पुढाकार घेत केली. 31 डिसेंबर तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात पार्ट्या करण्यात आल्या होत्या. तलावाच्या पात्रातच चुली मांडून त्याच ठिकाणी पत्रावळ्या, प्लॅस्टिकचे ग्लास व कचरा … Read more