पाच फेब्रुवारीपासून नाईट टेनिस बॉल क्रिकेट च्या मुरगूड मध्ये भव्य स्पर्धां
सव्वा लाखाचे पहिले बक्षीस, इतर अनेक बक्षिसांची रेलचेल मुरगूड ( शशी दरेकर ): सानिका स्पोर्ट्स या प्रथितयश स्वंयसेवी क्रीडा संस्थेमार्फत दरवर्षी नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भरवण्यात येतात. किंबहुना क्रीडाक्षेत्रात मुरगूड शहराची ती एक वेगळी ओळख म्हणता येईल.त्याचे कारण विस्तीर्ण क्रीडांगण,विद्युत पुरवठा, प्रेक्षक गॅलरी यांची हवी तशी कसलीही सुविधा नसताना एवढे भव्य सामने भरवले … Read more