आरोग्य विभागाकडून कागलमध्ये जनजागृती मोहीम
कागल : कागल शहरातील सुभाष चौक परिसरात एका युवतीचा डेंग्यूसदृश्य आजाराने मृत्यू झाल्यामुळे कागलमध्ये जनजागृती करण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलली असून, डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात जनजागृती मोहीम सुरू केली आहे. आरोग्य विभागाच्या पथकाने सुभाष चौक परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. साठलेल्या स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या डासांची अळी सात दिवसांत तयार … Read more