पर्यावरण रक्षक आम्रवृक्षाचा बेधुंद झालेल्या तरुणाईच्या रस्सा पार्ट्यांनी घेतला जीव

पर्यावरणाचा विध्वंस विनाशाकडे घेवून जाणारा – प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील सरपिराजीराव तलाव परिसरातील माळरानावरील ‘ एकटा ‘ नावाने प्रसिद्ध असलेला आंब्याचा वृक्ष रस्सा पार्टी करणाऱ्या मद्यधुंद तरुणांच्या बेफिकीरपणामुळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. दिनांक २३ रोजी येथील मुरगूड शहर निसर्ग मित्र मंडळ मुरगूड, शाश्वत विकास चळवळ शाखा कागल तालुका … Read more

Advertisements

राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे यांच्या विरोधात उमेदवारी ?

sambhajiraje1

शिवसेना नुकसान सोसायला तयार आहे का? कोल्हापूर(मुख्य प्रतिनिधी): महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जून रोजी निवडणुका होणार आहेत. आकड्यांचा खेळ भाजपकडे दोन आहेत. आणि महाविकास आघाडीच्या तीन पक्षांपैकी (काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना) प्रत्येकी एक उमेदवार विजयी होणे जवळपास निश्चित आहे. सहाव्या सीटसाठी कोणताही पक्ष एकट्याने आपला उमेदवार जिंकू शकत नाही. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचे … Read more

मिशन गोल्ड योजनेच्या लाभासाठी 30 मे पर्यंत खेळाडूंची नावे सादर करावीत

cropped-Gahininath.png

कोल्हापूर, दि.24 : मिशन गोल्डअंतर्गत जिल्ह्यातील खेळाडूंकरीता ऑलिंपिक स्पर्धेत समविष्ट असलेले खेळ व भारतीय व महाराष्ट्र ऑलिंपिक कमिटीची मान्यता असलेल्या संघटनांच्या क्रीडा प्रकारांपैकी वरिष्ठ आंतरराष्ट्रीय व वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडूंना विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.               जिल्ह्यातील सर्व संघटना, (ऑलिंपिक स्पर्धेत समविष्ट असलेले खेळ) वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्यप्राप्त व सहभागी … Read more

कुरुकलीचा मातंग समाज १० वर्षे विकासापासून वंचित

मुरगूड ( शशी दरेकर ) : कुरुकली (ता.कागल) येथील मातंग समाजाच्या विकासाचा गंभीर प्रश्न. उपस्थित झाला आहे.राज्य सरकारचा दलित फंड,दलितवस्ती सुधार योजनेचा निधी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून उपलब्ध होणारे विकास निधी अशा सर्वच कार्यापासून या समाजाला जाणीवपूर्वक डावलण्यात येत असल्याचा आरोप करत समाजाने उपोषणाचा इशारा दिला आहे. मंत्री मुश्रीफ,खासदार मंडलीक आणि घाटगे गटाने … Read more

करनूर येथे रक्तदान शिबिर संपन्न

कागल (विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मरीआई, बिरदेव मंदिर येथे रक्तदान शिबिर व डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून शिबिरास सुरुवात करण्यात आले. शिबिरा दरम्यान रक्तदान शिबिरामध्ये 35 जणांनी रक्तदान केले. संजीवन ब्लड बँक कोल्हापूर यांनी रक्त … Read more

कागल- हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील विद्युतपुरवठा समस्या बाबत चर्चा

कागल(विक्रांत कोरे) : कागल- हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील विद्युत पुरवठा व इतर विविध समस्या बाबत महावितरणचे अधीक्षक अभियंता व मॅक पदाधिकारी यांच्यामध्ये बैठक संपन्न झाली. यावेळी कागल- हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहत मधील विद्युत पुरवठा व इतर समस्या बाबत असणाऱ्या समस्यांचेनिवेदन महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांना देण्यात आले. निवेदनामध्ये साउंड कास्टिंग प्रा. लि. या कंपनीच्या … Read more

गोरंबे येथील महादेव विकास संस्थेच्या चेअरमनपदी शंकर सावंत

व्हनाळी – वार्ताहर : गोरंबे ता. कागल येथील श्री महादेव विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी शंकर कुंडलिक सांवत यांची तर व्हा.चेअरमनपदी शिवाजी बापू वास्कर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धनाजी पोवार यांनी काम पाहिले. नुतन चेअरमन, व्हा. चेअरमन संचालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक विष्णूपंत गाकवाड, साताप्पा दावणे, रंगराव ढोले, … Read more

साके येथे पाणंद बांधकामाचा शुभारंभ

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष फंडातून 10 लाख निधी मंजूर व्हनाळी (सागर लोहार) : साके ता.कागल येथील मराठी शाळा ते वाईंगडे-घराळ पाणंद रस्त्यावरील ओढ्यावर आर.सी.सी पाईप टाकून मोहरी बांधणे बांधकाम कामाचा शुभारंभ तालुका संघाचे मा. चेअरमन बाळासाहेब तुरंबे यांचे हस्ते तंटामुक्त अध्यक्ष मारूती निऊंगरे, ज्ञानदेव पाटील, अन्नपुर्णाचे संचालक अशोक पाटील, चंद्रकांत निऊंगरे, युवा नेते किरण … Read more

मुरगूड विद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

कोल्हापूर(सूरज गवाणकर): शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगूड विद्यालयाच्या २००२-०३ सालच्यामाजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवार दिनांक १५ मे रोजी उत्सहात पार पडला. २००२-०३ साली दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी बॅचला २० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या मेळाव्याचे आयोजन मुरगूड विद्यालयामध्ये केले होते. या मेळाव्यास २००२-०३ सालच्या मुरगूड विद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देखील मोठ्या संख्येने … Read more

सहकारी संस्थांनी सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागा द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा घ्याव्यात

logo

राज्यशासनाचे आदेश जारी कागल : ज्या अर्थी राज्यशासनाकडे गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद सातत्याने कमी प्रमाणात होत आहे. देशातील व शेजारील राष्ट्रातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत लेखांमध्ये सातत्याने घट होत आहे. देशातील जनतेने लसीकरणाला मोठा प्रतिसाद दिल्यामुळे सार्वजनिक तसेच खाजगी आरोग्य विषयक पायाभूत सुविधांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे राज्य शासन सर्व … Read more

error: Content is protected !!